BCA पदवीधर असलेले श्री. पृथ्वीराज जाधव हे Chirag Computer मध्ये मागील ५ वर्षांपासून कार्यरत आहेत. तंत्रज्ञानामधील त्यांची सखोल माहिती, IT infrastructure, नेटवर्किंग, हार्डवेअर- सॉफ्टवेअर मेंटेनन्स आणि विद्यार्थ्यांच्या डिजिटल कोर्सेससाठी टेक्निकल सपोर्ट देतात.